Posts

Showing posts from June, 2023

संजय रावताने बाळासाहेब ठाकरेंचा अवमान थांबवावा अन्यथा शिवभक्त सातारकर तुमच्या तोंडात शेण घालतील..!

Image
  सातारा / प्रतिनिधी ज्याने आपल्या भंपक आणि वाचळवीर तोंडाने ठाकरे सेना संपवली आहे त्या संज्या रावताची लोकनेते किंवा त्यांचे नातू संसदपटू उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर बोलण्याची लायकी नाहीच मात्र त्याने सातारा जिल्ह्यात येऊन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा केली किंवा त्यांच्या विचारांचा अवमान थांबवला नाही तर त्याच्या तोंडात शेण कोंबण्याची धमक लोकनेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या ठायी नक्की आहे असा इशारा शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,भंपक आणि खाणेरड्या तोंडाने सुसंस्कृत महाराष्ट्रात घाण काळवणारा संज्या राऊत आज शिवरायांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात आला.  ज्याला त्याचा बाप आणि त्याचा आजोबा नीट सांगता आला नाही तो हरामखोर सातारा जिल्ह्यत येऊन भुंकतो आहे? बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना स्थापन करत होते तेंव्हा पक्षीय भेद विसरून लोकनेते त्यांच्या पाठीशी होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात लोकनेते यांच्या घराण्याकडे  पूर्ण सन्मानाने पाहिले. लोकनेते य